|
|
|||
|
||||
Overviewसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता भूगोल विषयासाठी 'मानवी भूगोल' हे क्रमिक पाठ्यपुस्तक आपल्या विद्यार्थी, शिक्षक, भूगोल प्रेमीसाठी सादर करीत असताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. प्रत्येक संकल्पनेला योग्य व्याय देऊन सुयोग्य माहिती, आकृत्या, नकाशा, रकाणे यांच्या आधारे लिखाण करण्यात आलेले आहे. मानवी भूगोलासारखा अवाढव्य विषय केवळ चार प्रकरणांत मांडणे तसे फारच कठीण आहे. तरीही मानवी भूगोलाची एक झलक यातून दिसते. Full Product DetailsAuthor: ज्योति डॉ. मोरे , संजय द डॉ. पगार , अशो प्रा. थोरातPublisher: Nirali Prakhashan Imprint: Nirali Prakhashan Dimensions: Width: 14.00cm , Height: 1.00cm , Length: 21.60cm Weight: 0.222kg ISBN: 9789389686005ISBN 10: 9389686008 Pages: 186 Publication Date: 01 November 2019 Audience: General/trade , General Format: Paperback Publisher's Status: Active Availability: In stock We have confirmation that this item is in stock with the supplier. It will be ordered in for you and dispatched immediately. Language: Marathi Table of ContentsReviewsAuthor InformationTab Content 6Author Website:Countries AvailableAll regions |